POB5 – पं.शारंगदेव – संगीत रत्नाकर Pandit Sharangdhar Sharang Dev Sangeet Ratnaakar

पं. शारंगदेव  पं. शार्ङधर – संगीत रत्नाकर  Sangeet Ratnaakar

हा ग्रंथ नि:शंक शार्ङधर या प्रसिद्ध संगीत शास्त्रज्ञाने लिहिला.

सारंगदेव / शार्ङधर ह्यांनी संगीत रत्नाकर ह्या ग्रंथाची रचना केली.

पं.शारंगदेव यांनी संगीत रत्नाकर मध्ये गमक तानेचे प्रकार वर्णन केले आहेत.

त्यात पाच प्रकार –

१) शुद्धा – स्वररचना सरळ व रोचक असते.

२) भिन्ना  – स्वररचना सूक्ष्म रितिने संस्कारीत आणी विविधतापूर्ण व मधुर असते.

३) गौडी

४) बेसरा

 

पं.शारंगदेव यांनी जाति ची दहा लक्षणे सांगितली आहेत.

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s